@vaibhavkumbhar2800

बुवा तुमच्या जिभेवर सरस्वती विराजमान आहे, एक एक शब्द अमृता समान आहे ,
तुमच्या मुखातून अमृत वाणी बाहेर पडते,
बुवा तुमची भागवत कथा कुठे कुठे 
हे जर कळाल तर आनंद होईल

@anaghabapat1316

साष्टांग नमस्कार 🙏
     भागवताचे निरुपण ऐकुन कान तृप्त झाले...दासबोधाचे प्रवचन पण ऐकले...अतिशय सुश्राव्य आहे...मधूर वाणी आणि आवाज आहे बुवा तुमचा...प्रत्यक्ष ऐकण्याचा योग केव्हा येतोय बघूयात.

@tejaldhabekar8191

आपल्या महाराष्टल्या या महान अभ्यासू गुरुजींच्या भागवत एकण्याचा योग कधी येतो वाट बघतेय.
      लाखाने श्रोते यायला हवेत एव्हडे अभ्यासू आहेत मकरंद बुवा.
      🙏🙏

@neetaprabhu6624

आपले शब्द आणि वाणी इतकी ओघवती आहे की त्याचं व्यसन लागावं. अनेक वेळा अत्यंत नैराश्य देणाऱ्या घटना घडल्यानंतर मी आपला समोर येईल ती कथा ऐकली आहे आणि मन शांत झालं आहे. अनेक अनेक धन्यवाद आणि आपल्या चरणी विनम्र नमस्कार.🙏

@dilippatil3452

बुवा तुमचे विचार मी कॅनडा ला ऐकले तेव्हा पासून मी कायम ऐकते.परमात्मा भेटल्याचा अनुभव येतो. जय श्रीराम.

@venkateshbuyre1970

गुरूजींना वंदन.योगायोगाने पुन्हा एकदा कथा श्रवण करण्याचा लाभ मिळतोय.जयजयरघुवीरसमर्थ

@sukahadavaishampayan6705

खुप छान विवेचन. आदरणिय मकरंद बुवा आपले भागवत कथा, रामायण, दासबोध सर्व ऐकताना खुप आनंद मिळतो. तसेच किर्तन पण खुप छान असतात. खर तर वयाच्या खुप उशिरा ऐकतेय पण ठीक आहे. तरुणांना प्रेरणादायी आहे. आपणास कोटी कोटी प्रणाम. आपणास दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना. आपणाकडून खुप उपदेश सर्वांना मिळो.

@anuradhadeshmukh6385

गुरूजी तुमचे पुण्यात कधी भागवत असेल तर जरूर कळवा 
मी पुण्यात शंकर महाराज  मठा  जवळ  राहते 
मी दररोज तुमचे भागवत मोबाईल  वर ऐकते 
गुरूजी तुमची सांगण्याची पद्धत  खुपच  छान आहे   माझ्या घरात ह्या दोन वर्षांत   खूप  वाईट  घटना घडल्या  आणी त्या वेळेस   तुमचे 
भागवत मोबाईल वर ऐकण्याचा योग आला आणी मला थोडेसे दुखाःतुन  बाहेर पडण्याचा मार्ग  मिळाला तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

@vivekvaidya6504

ह्या श्रावण महिन्यात आपण निरूपण केलेलं भागवत पहिल्यांदाच ऐकलं आणि त्यानंतर आपल्या कीर्तनाची अविट गोडी निर्माण झाली आम्हाला आणि असा एकही दिवस जात नाही तुमचं कीर्तन ऐकल्याशिवाय, देवी भागवत भागवत रामकथा मनुष्य जन्माचे करावे सार्थक असे खूप विषय आपल्या मुखातून ऐकले ,आता फक्त एकदा तुम्हाला भेटायचा योग यावा ही प्रार्थना

@madhurimaharao6170

डोंबिवलीत झालेला श्रीमद् भागवतकथा ऐकण्याचे महत् भाग्य मिळाले.श्रीमकरंदबुवां व आयोजकांचे आभार

@dilipmahajan8790

Sashtang sandbar  guruji  amahi bhagywan ahot apple Bhagwat  ki 7divas Badrinath yethe aikle

@PrabhavatiKulkarni-yt4tv

प्रत्येक राज्यात आपल्यासारखे किमान   ५ संत निर्माण झाले तर रामराज्यास वेळ  लागणार नाही. आपणास शतशः नमन👃

@chhayabendre4013

छान खुप आनंद वाटतो .गुरुदेव  .ऐकल्यावर मन शांत  होते...

@suvarnakulkarni184

खुप छान आहे कथा ऐकून मन शांत व प्रसन्न झाले असे वाटते सतत ऐकत राहावे

@nishatarkunde2392

श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻नमो भगवते वासुदेवाय  नमः 🙏🏻🙏🏻

@nandkishorshirodkar6056

हरी ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏

@anuradhajoshi5720

कोटी कोटी प्रणाम ! आपल्या मधुर रसाळ भावपूर्ण वाणीला.

@RutujaDabke

ओम नमो भगवते वासुदेव!

@SanjayKulkarni-cy3ko

हरीओम नमो‌ भगवते वासूदेवाय

@sanjeevanivaidya5826

प्रासादिक अनुभुती