Loading...

मूर्ती लहान पण कीर्ती महान कशी असते ते ह्या किर्तनातून कळेल | हभप.भूषण महाराज तळणीकर | Namacha Gajar

176962 2420________

ह.भ.प.भूषण महाराज तळणीकर.. महाराष्ट्राचे सर्वाधिक चर्चेत असलेले युवा कीर्तनकार. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील तळणी येथील रहिवासी असलेले भूषण महाराज हे अभ्यासू युवा कीर्तनकार आहेत.सहजसोपी मांडणी,प्रसंगानुरुप प्रमाणं ही त्यांच्या कीर्तनाची वैशिष्ट्ये आहेत.प्रसंगी विनोदाच्या माध्यमातूनही ते अनिष्ठ चाली रीतीवर आसूड ओढतात.

लातूर येथील अखंड हरिनाम सप्ताहातील महाराजांचे हे कीर्तन खास आपल्यासाठी.
.
ह.भ.प. भूषण महाराज तळणीकर
मो. नं. :: 95614 41808
.
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किंवा संपर्कासाठी 8975243812 ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
.
www.facebook.com/namachagajar/ आपल्या फेसबुक पेजला लाईक नक्की करा.

コメント