Loading...

आका घडवणारे करामती काका | Sharad Pawar | Dhananjay | Munde | Crime | maharashtra | Maha Prapanch |

6533 422________

आका घडवणारे करामती काका | Sharad Pawar | Dhananjay | Munde | Crime | maharashtra | Maha Prapanch |

महाराष्ट्रामध्ये आका घडवणारे करामती काका सध्या बीड जिल्ह्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.

शरद पवार यांनी बीडच्या सद्यस्थितीचे निरीक्षण करून असे विधान केले आहे कि गेल्या काही दिवसांत बीडची गुन्हेगारी खूपच वाढली आहे. मात्र हे बोलताना ते म्हणाले कि मला बिडने आजवर आमदार खासदार दिलेले आहेत. परंतु त्यांच्या याच नेत्यांनी आज बीडची अशी अवस्था केली आहे हे शरद पवार कधीच बोलत नाहीत. धनंजय मुंडे, क्षीरसागर,पंडित,धस सगळेच त्यांच्या तालमीत तयार झाले असल्याने गुन्हेगारांना तयार करणारी कार्यशाळा कोणती हे उघड करणारा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. प्रपंच परिवाराच्या ८८५५०९९८४३ या whatsup नंबरवर संपर्क करून परिवाराचे सदस्य बना . जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....

पवित्र राम भजनात अल्लाह कशासाठी हवाय ? प्रभू श्रीरामांचे मूळ पवित्र भजन ऐका आणि घरातील लहानग्यांना देखील नक्की ऐकवा. लिंकला क्लिक करा आणि भजन ऐकून भरपूर शेअर देखील करा. हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. जय श्रीराम.. जय बजरंगबली..
   • प्रभू श्रीरामांचे मुळ आणि पवित्र भजन ...  

आका घडवणारे करामती काका | Sharad Pawar | Dhananjay | Munde | Crime | maharashtra | Maha Prapanch |

Cm
Cm EKnath SHinde
Eknath Shinde
Devendra Fadanvis
Maharashtra News
Marathi News
Sanjay Raut
Uddhav Thackeray
Narendra Modi
Mumbai
maharashtra
live news
marathi
news live
modi
news media
breaking news
news update
india

#marathinews #maharashtranews #news

コメント