Loading...

Shri Manache Shlok | श्री मनाचे श्लोक - भाग 1 | रवींद्र साठे | Lyrical | Sagarika Bhakti

8,058,090 views 47930________

25years of SAGARIKA MUSIC !
CELEBRATE WITH US ❤️
Shri Manache Shlok | श्री मनाचे श्लोक - भाग 1 | रवींद्र साठे | Lyrical | Sagarika Bhakti

समर्थ रामदास स्वामींसारख्या अधिकारी संत पुरुषाने माणसाचे मन घडविण्यासाठी केलेला उपदेश म्हणजे मनाचे श्लोक . हे श्लोक नित्य श्रवणांत आणि पठणात असेल तर चंचल मनाला ताब्यात आणणे शक्य होईल. लहान थोरांना सारखाच आवश्यक असलेला हा बोध श्री रवींद्र साठे यांनी आपल्या मधुर स्वरांत सुश्राव्य केला आहे

गायक : रवींद्र साठे
संयोजक : अप्पा वढावकर
विशेष सहायक : संजय उपाध्ये

Stream And Download Audio

JioSaavn - https://www.saavn.com/p/album/marathi...
Wynk - https://wynk.in/u/KQKyxQYwf
iTunes -https://itunes.apple.com/in/album/shr...
Spotify - https://open.spotify.com/album/38TuD2...
Amazon - https://www.amazon.com/Manache-Shlok-...

Subscribe for your favourite Songs and more    / @sagarikadevotional   ..
Like Comment and Share with your loved ones..

コメント